सध्याच्या डिजिटल युगात घरबसल्या पैसे कमावणे खूप सोपे झाले आहे. ऑनलाइन काही Activities करून आपण महिन्याला हजारो लाखो रुपये कमवू शकतो.अशाच एका online earning टॉपिक विषयी या लेखात माहिती सांगितली जाणार आहे.
Affiliate Marketing: Affiliate Marketing
ही ऑनलाइन पैसे कमावण्याची एक खूप सोपी आणि चांगली पद्धत आहे.. आणि जगभरात खूप लोक याचा वापर करून लाखो रुपये कमवत आहेत...
Affiliate मार्केटिंग म्हणजे आपण ऍमेझॉन फ्लिपकार्ट स्नॅपडील वरून ऑनलाइन वस्तू खरेदी करत असतो या शॉपिंग साईट Affiliate मार्केटिंग च्या साहाय्याने देखील मार्केटिंग करत असतात.... याद्वारे आपण कसा पैसे कमवू शकतो ते आपण पाहूया...
मित्रांनो....
Affiliate मार्केटिंग करण्यासाठी तुम्हाला अगोदर
As An Affiliate Register करावे लागेल...
ज्या साइट साठी तुम्ही Affiliate मार्केटिंग करू इच्छिता.. ज्यांचे प्रॉडक्ट तुम्ही Affiliate मार्केटिंग द्वारे विकू इच्छिता.. जस की ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील वगैरे त्यांच्या साईट वर जाऊन रजिस्टर An Affiliate किंवा Bocome an affiliate लिंक वर जाऊन तुम्ही affiliate Registration करू शकता.... किंवा यासाठी तुम्ही गूगल वर जाऊन Amazon Affiliate किंवा Flipkart Affiliate टाईप केल्यावर तुम्हाला एक नवीन साइट दिसेल त्यावर जाऊन तुम्ही Affiliate Registration करून तुम्ही मार्केटिंग करू शकता...
Registration झालं आता पाहुयात Actual Earning कशी करायची किंवा प्रॉडक्ट कसे सेल करायचे,
For example: एखाद्या व्यक्तीला एखादव प्रॉडक्ट खरेदी करायचे आहे आणि तुम्ही त्याला तुमची Amazon/Flipkart ची Affiliate लिंक पाठवली किंवा तुमच्या Social साईट्स वर त्याने ती लिंक पाहिली आणि त्या लिंक वरून त्याने ऍमेझॉन फ्लिपकार्ट वरून 24 तासाच्या आत कोणतेही प्रॉडक्ट खरेदी केले तर तुम्हाला त्या वस्तूच्या काही टक्के कमिशन भेटते. कमिशन Rate प्रत्येक साईट चे वेगळे असतात....
Affiliate Marketing करण्यासाठी तुम्ही Website/Blog तयार करू शकता किंवा फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम पेज देखील तुम्ही बनवू शकता आणि Affiliate Marketing करू शकता. Whatsapp वर देखील तुम्ही तुमच्या affiliate link share करू शकता.तुमच्या लिंक वरून कोणीही 24 तासाच्या आत काही खरेदी केले तर त्या वस्तूवर जेवढे कमिशन आहे ते तुम्हाला मिळते.
For example:जर तुमच्या Affiliate लिंक वर जाऊन कोणी मोबाईल खरेदी केला आणि जर त्या मोबाईल ची किंमत 20 हजार रुपये असेल आणि त्या मोबाईल वर 10 टक्के कमिशन असेल तर तुम्हाला 2 हजार रुपये एवढे कमिशन भेटेल.म्हणजे तुम्हाला फक्त Affiliate लिंक तयार करून त्या वेगवेगळ्या माध्यमाद्वारे Share करायच्या आहेत.त्या लिंक वरून जर कोणी प्रॉडक्ट खरेदी केले तर त्या वस्तू वर जितके कमिशन असेल तेवढे तुम्हाला घरबसल्या कष्ट न करता मिळेल....
Affiliate Marketing मध्ये तुम्हाला ना दुकान उभे करायचे आहे ना दुकानावर बसायचे आहे ना खरेदीच टेन्शन ना उधारीच टेन्शन प्रॉडक्ट कोणी दुसरंच बनवत आहे खरेदी करणाऱ्याच्या घरी कोणी दुसरंच पोहोचवत आहे तुम्हाला कशाचंच टेन्शन नाही बस तुम्हाला affiliate link तयार करून त्या वेगवेगळ्या साईट्स च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत.
Affiliate Marketing विषयी तुम्ही अजून खूप सविस्तर माहिती Youtube/Google वरून घेऊ शकता. अजून खूप माहिती तुम्हाला मिळू शकते...
2020 पर्यंत भारतात इंटरनेट Users ची संख्या 60 to 65 Crore पर्यंत जाणार आहे.जसजसे Internet Users वाढत जाणार आहेत तसतसे e- commerce चा पसारा देखील वाढणार आहे आणि e-commerce चा 15 ते 20 टक्के व्यवहार हा affiliate मार्केटिंग द्वारे होतो .
2016 पर्यंत जगभरात 700 crore लोक Affiliate Marketing करत होते 2021 पर्यंत हा आकडा 5000 to 6000 crore पर्यन्त जाऊ शकतो मग तुम्ही विचार करू शकता की Affiliate मार्केटिंग मध्ये किती Scope आहे गरज आहे ती फक्त Smartness ची......
Be Smart Be Different..😎