मित्रांनो या लेखात आपण फेसबुक मार्केटिंग विषयी माहिती घेणार आहोत . या डिजिटल युगामध्ये लोकांपर्यंत आपल्या गोहती पोहोचवणे खूप सोपे आणि सुलभ झाले आहे.आपला Business किंवा प्रॉडक्ट कमी वेळेत जास्तीत जास्त ठीकाणी पोहोचवणे कमी खर्चिक झाले आहे...
तर पाहूया Facebook Marketing चा वापर करून आपण कशी आपल्या Business ची जाहिरात करू शकतो ते......
Facebook चा use आपण आज पर्यंत Timepass साठी खूप केला असेल पण तुम्हाला माहीत आहे का तुम्ही Facebook च वापर करून तुमच्या Business ची Advertise पण करू शकता......
तुम्ही Facebook वर तुमच्या प्रॉडक्ट च्या किंवा Business च्या नावाने Page बनवू शकता किंवा ग्रुप पण बनवु शकता. तुम्ही तुमचे Facebook Page आणि Group एकमेकांना Link देखील करू शकता आणि या द्वारे तुमची जाहिरात अगदी फ्री करू शकता......
Facebook वर अगोदर जाहिरात करण्यासाठी थोडी मेहनत करावी लागायची जसं की Page वर Like आणणे,Group मध्ये मेंबर Add करणे त्यांना सतत Activ ठेवणे पण आता तुम्हाला एवढी मेहनत घ्यावी लागत नाही. Facebook ने एक Tool आणले आहे ज्यातून तुम्ही तुमच्या Business ची जाहिरात सोप्या पद्धतीने करू शकता......
त्यासाठी तुमचे Facebook Account असणे गरजेचे आहे.Log in झाल्यावर Left Side ला एक Ad असा Option येतो त्यावर जाऊन तुम्ही टीमच्या Business ची जाहिरात Add करु शकता. Facebook मध्ये तुमची ad देण्यासाठी तुमच्या Business च्या संदर्भात एक फोटो Add करा ,तुमच्या Business विषयी थोडक्यात लिहा,तुम्हाला किती रुपयात जाहिरात करायची आहे ते लिहा,तुमची जाहिरात कोणत्या शहरात आणि कोणत्या वेळी पोहोचली पाहिजे त्याचा Time पण Add करा आणि तुम्हाला किती पैसे या जाहिरातीवर खर्च करायचे आहेत ते ठरवा आणि तुमची जाहिरात Upload करा.थोड्याच वेळात तुम्हाला याचे Results दिसतील.....Facebook वर तुम्ह 1$ म्हणजे 60 ते 70 रुपये खर्च करून 1000 लोकांपर्यंत तुमची जाहिरात पोहोचवू शकता.....आहे ना हा एकदम सोपा आणि कमी खर्चिक उपाय आपल्या Business ची जाहिरात करण्यासाठी ......तर मग आत्ताच कामाला लागा आणि Facebook द्वारे आपला Business Explore करा...
Be Smart Be Different 😎
Facebook Marketing
August 10, 2019
0